अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2018
एकूण जागा : 4329
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI (NCVT/SCVT) (मेकॅनिक, वेल्डर, फिटर, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, एलेक्ट्रिशिअन, टर्नर, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, लाइनमन, मेसन, फिटर स्ट्रक्चरल, मशीनिस्ट (ग्राइंडर), इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)
फी : जनरल / ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/महिला - फी नाही
वयोमर्यादा : 29/11/2018 रोजी 15 ते 24 वर्षे & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित युनिट / कार्यशाळा वरिष्ठ / विभागीय कार्मिक अधिकारी (कृपया जाहिरात पाहा)
नोकरी ठिकाण : कटिहार,अलीपुरद्वार,रंगिया,लुमडींग,तिनसुकिया, न्यू बोंगाईगाव वर्कशॉप (NBQS), & दिब्रुगढ वर्कशॉप.