दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड एकूण ९८४ जागांची भरती
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड एकूण ९८४ जागांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी - ०६/०३/२०१७ ते २९/०३/२०१७. एकूण जागा - ९८४. पदाचे नाव - सहायक ( Assistant ). शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी. फीस - ओपन, ओबीसी - ५०० रु आणि एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक, महिला - ५० रु. ( SC - 140 POSTS, ST - 76 POSTS, OBC - 235 POSTS, GEN - 533 TOTAL - 984 POSTS )