नेहरू विज्ञान केंद्र प्रशिक्षणार्थी क्राफ्ट पदाची भरती २०१७
नेहरू विज्ञान केंद्र प्रशिक्षणार्थी क्राफ्ट पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १०/०३/२०१७. एकूण जागा - ०५. पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी क्राफ्ट. शैक्षणिक पात्रता - १० वी व ITI पास प्रमाणपत्र. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Dr. E. Moses Road, Worli, Mumbai-400 018 .