राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET २०१७ प्रवेश
MBBS/BDS प्रवेशाकरिता NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST (UG) राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०१/०३/२०१७. फीस - ओपन, ओबीसी - १४०० रु. आणि एस.सी, एस.टी, अपंग - ७५० रु.