NCLP Aurangabad Recruitment
aurangabad recruitment, NCLP Aurangabad vacancy, aurangabad job vacancy, jobs in aurangabad maharashtra,
अंतिम दिनांक : ०५/०९/२०१९
एकूण पदे : 224
पदाचे नाव :
१) कार्यक्रम यवयस्थापक (कंत्राटी) - २
शैक्षणिक पात्रता : बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू उत्तीर्ण आवश्यक
वयोमर्यादा : २१ ते ४५ वर्ष
२) व्यवसाय प्रशिक्षक (कंत्राटी) - २७
शैक्षणिक पात्रता : आय टी आय
वयोमर्यादा : २१ ते ५० वर्ष
३) शिक्षक (कंत्राटी) - १३०
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर
वयोमर्यादा : २१ ते ५० वर्ष
४) लिपिक (कंत्राटी) - ६५
शैक्षणिक पात्रता : १) बारावी २) मराठी , इंग्रजी टंकलेखन आवश्यक
वयोमर्यादा : २१ ते ४५ वर्ष
नौकरी ठिकाण : औरंगाबाद
फी शुल्क : फी नाही