navy sports recruitment
direct entry petty officer, navy vacancy, navy jobs, navy recruitment 2019, navy jobs 2019, navy bharti 2019, nevy job, navy bharti, navy vacancy 2019,
अंतिम दिनांक : 30/08/2019
एकूण जागा :
पदाचे नाव :
1) डायरेक्ट एंट्री पेटी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 10 + 2 किंवा समतुल्य परीक्षेत पात्र
क्रीडा कौशल्य: संघ खेळ. आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य पातळीवर कनिष्ठ / वरिष्ठ पातळीवर भाग घेतला असावा किंवा आंतर विद्यापीठाच्या स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले असावे
वय मर्यादा : 17 ते 22
2) वरिष्ठ माध्यमिक भरती (SSR)
शैक्षणिक पात्रता : 10 + 2 किंवा समतुल्य परीक्षेत पात्र
क्रीडा कौशल्य: आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य पातळीवर भाग घेतला असावा किंवा आंतर विद्यापीठाच्या स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले असावे
वय मर्यादा : 17 ते 21
3) मॅट्रिक भर्ती (MR)
शैक्षणिक पात्रता : दहावी / समकक्ष पात्र
क्रीडा कौशल्य: आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्यस्तरीय स्पर्धेत भाग
वय मर्यादा : 17 ते 21
फि शुल्क : विनाशुल्क
नोकरी ठिकाण : All India
अर्ज पाठवण्याचा दिनांक : 30/08/2019
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सिक्रेटरी, इंडियन नेव्ही स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, 7 वा मजला, चाणक्य भवन, एकात्मिक हेडक्वार्टर्स, मंत्रालय (नेव्ही), नवी दिल्ली - 110021
*ऑर्डिनरी पोस्ट ने अर्ज पाठवावा *
स्पीड पोस्ट / नोंदणीकृत पोस्ट किंवा कुरियरद्वारे प्राप्त केलेला अर्ज नाकारला जाईल