अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 26/01/2019
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव : सेलर
1) डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2) सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
3) मॅट्रीक रिक्रूट्स (MR)
शैक्षणिक पात्रता :
1) डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर - कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण
2) सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) - कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण
3) मॅट्रीक रिक्रूट्स (MR) - 10 वी उत्तीर्ण
फी : नाही
क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, जलतरण, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, वॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, रेसलिंग, स्क्वॅश, बेस्ट फिजिक, फेन्सिंग , गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनॉईंग, रोईंग, नेमबाजी, समुद्रपर्यटन आणि विंड सर्फिंग आणि घोडेस्वार (हॉर्स पोलो).
उंची : किमान 157 सेमी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021