पोलीस आयुक्त, नवी मुंबई विधी अधिकारी भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - २७/०१/२०१७. एकूण जागा - ०५. पदाचे नाव - विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी. शैक्षणिक पात्रता - पदवी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय, सीबीडी बेलापूर, सेक्टर १०, नवी मुंबई.