अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 15/12/2017
एकूण जागा : 49
पदाचे नाव :
1) मुख्य क्रीडा मार्गदर्शक - 05
2) सहायक क्रीडा मार्गदर्शक - 24
3) मदतनीस (मैदान सेवक) - 20
शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य क्रीडा मार्गदर्शक - एन आय एस किंवा राज्य शासनाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त असावा
2) सहायक क्रीडा मार्गदर्शक -एन आय एस किंवा शिवछत्रपती पुरस्कार किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केलेला असावा आणि 3 वर्ष अनुभव असावा
3) मदतनीस (मैदान सेवक) - संबंधित खेळाची माहिती असावी आणि 2 वर्ष अनुभव असावा
फी : नाही
वयोमर्यादा : वयाची अट नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा शिक्षण अधिकारी तथा विभाग प्रमुख (क्रीडा व सांस्कृतिक विभाग) भारतरत्न स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर - ३, सी.बी. डी. बेलापूर, नवी मुंबई फोन 27573294