नवल डॉकयार्ड, मुंबई चार्जमन पदाची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/०१/२०१७. एकूण जागा - १२१. पदाचे नाव - इंजिनीरिंग - ३३ जागा, इलेक्ट्रिकल - १४ जागा, वेपण - ०८ जागा, कन्स्ट्रक्शन - २४ जागा, मेंटेनंस - १० जागा, प्रोडक्शन, प्लॅनिंग, कंट्रोल - ३२ जागा. शैक्षणिक पात्रता - बी.एस.सी ( phy , math ) किंवा इंजिनिरिंग डिप्लोमा. वय - १८ ते २५ वर्षे.