नवल डॉकयार्ड मुंबई प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 315 जागा.
नवल डॉकयार्ड मुंबई प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 315 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 14/10/2016. अर्ज करण्याचा पत्ता - Naval Dockyard Mumbai , Post Box No 10035 GPO , Mumbai 400001. शैक्षणिक पात्रता - 10 वी व ITI .