राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, आयुष्य मंत्रालय, भारत सरकार मार्फत निसर्गोपचार आणि योगा मधील 1 वर्षाचा मोफत उपचार सहाय्यक अभ्यासक्रम प्रवेश करिता इच्छुक पात्र उमेदवारांची थेट मुलाखत.
पात्रता : 10 वी उत्तीर्ण ( 12 वी उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य ).
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.
शुल्क - नाही.
विद्यावेतन : 5000 रु. दरमहिना
मुलाखत दिनांक : 09 जून 2017 व 10 जून 2017
मुलाखत ठिकाण : राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, बापू भवन, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड ( ताडीवाला रोड ), पुणे - 411001
Application form Click here
Prospectus Click here