राष्ट्रीय बहुविकलांग व्यक्ती अधिकारिता संस्थान अंतर्गत विविध पदांची भरती
राष्ट्रीय बहुविकलांग व्यक्ती अधिकारिता संस्थान अंतर्गत विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २८/०२/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - सहायक प्राध्यापक ( PMR ) - ०१ जागा, व्याख्याता (Occupational Therapy ) - ०१ जागा, क्लिनिकल सहाय्यक - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - MBBS , Master in Occupational Therapy , B.Sc (Sp.&Hg) / BASLP . फीस - ५०० रु व एस.सी, एस.टी - फीस नाही. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Director, NIEPMD East Coast Road, Muttukadu, Kovalam
(PO), Chennai –603 112