राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA ) खडकवासला, पुणे विविध पदांची भरती २०१७
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA ) खडकवासला, पुणे विविध पदांची भरती 2017 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २५/०२/२०१७. एकूण जागा - ६६. पदाचे नाव - कनिष्ठ विभाग लिपिक - ०७ जागा, सांख्यिकी सहायक - ०१ जागा, ग्राउंड सुपरिटेंडेंट - ०१ जागा, कुक - ०३ जागा, पेंटर - ०१ जागा, फायरमन - ०१ जागा, टेक्निकल असिस्टंट - ०२ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ - ५० जागा. शैक्षणिक पात्रता - १० वी, १२ वी, ITI , बी.ए, बी.एस.सी.