नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्स ट्रेनी पदाच्या 26 जागांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १५/०२/२०१७. एकूण जागा - 26. पदाचे नाव - इंजिनिअर ट्रेनी - १३ जागा, टेक्निकल ट्रेनी - १३ जागा. शैक्षणिक पात्रता - B.E, B.Tech, B.Sc, Engineering diploma . अर्ज पाठवण्याचा पत्ता - Administrative Officer, NCRA-TIFR, Post Bag 3, Ganeshkhind, Pune University Campus, Pune 411007.