अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12/02/2018
एकूण जागा : 278
पदाचे नाव :
1) प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) - 153
2) प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम ) - 02
3) माध्यमिक शिक्षण सेवक - 62
4) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक - 61
शैक्षणिक पात्रता :
1) प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) - H.Sc, D.Ed / D.T.Ed, TET
2) प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम ) - H.Sc, D.Ed / D.T.Ed, TET
3) माध्यमिक शिक्षण सेवक - पदवी, बी.एड
4) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक - एम.ए /एम.एस्सी , बी.एड
वयोमर्यादा : 01/12/2017 रोजी 18 ते 43 वर्षे
(टीप : उमेदवार फक्त अनुसूचित जमातीचा असावा )