NARI राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती 2018 - Job No 1648
मुलाखत दिनांक :
1) सातारा - 30/11/2018
2) वर्धा - 04/12/2018
एकूण जागा : 18
पदाचे नाव :
1) ज्युनिअर नर्स - 06
2) टेक्निशिअन-III (फिल्ड) - 12
शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनिअर नर्स - 10 वी उत्तीर्ण व 05 वर्षे अनुभवासह ANM किंवा 02 वर्षे अनुभवासह GNM किंवा 01 वर्ष अनुभवासह B.Sc (नर्सिंग)
2) टेक्निशिअन-III (फिल्ड) - 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल कोर्स
फी : जनरल / ओबीसी - 300 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/अपंग - फी नाही
मुलाखत ठिकाण : NCD Cell District Hospital
नोकरी ठिकाण : सातारा आणि वर्धा