अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 01/07/2017
एकूण जागा : 29
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट -अ
शैक्षणिक पात्रता : MBBS
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नंदूरबार
मुलाखत दिनांक : 03/07/2017 वेळ : सकाळी 10:00 वाजता
मुलाखत ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.