अर्ज पाठववण्याचा अंतिम दिनांक : 09/06/2017
एकूण जागा : 26
पदाचे नाव : तदर्थ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : BAMS
मानधन : आदिवासी व दुर्गम भागात - 45,000 रु बिगर आदिवासी व दुर्गम भागात - 40,000 रु
वयोमर्यादा : 31/03/2017 रोजी खुला प्रवर्ग - 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय - 43 वर्षापर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार
मुलाखत दिनांक : 12/06/2017