अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 03/06/2017
एकूण जागा : 22
पदाचे नाव :
1) सहायक कार्यक्रम अधिकारी - 05
2) डाटा एन्ट्री ऑपरेटर - 17
शैक्षणिक पात्रता :
1) सहायक कार्यक्रम अधिकारी - कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT
2) डाटा एन्ट्री ऑपरेटर - 12 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 व इंग्रजी टंकलेखन 40 , MS-CIT
मानधन ( वेतन ) :
1) सहायक कार्यक्रम अधिकारी - 10,000 /-
2) डाटा एन्ट्री ऑपरेटर - 10,000 /-
अर्ज जमा करण्याचा पत्ता : सुविधा कक्ष, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.