नागपूर मेट्रो रेल्वेत विविध पदाच्या एकूण 49 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इकचुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा पत्ता - Jt. General Manager (HR) Nagpur Metro Rail Corporation Ltd Metro House, 28/2 Anand Nagar, CK Naidu Road, Civil Lines Nagpur – 440001. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 10/10/2016.