नाबार्ड बँकेत विविध पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०२/०१/२०१७. एकूण जागा - १२. पदाचे नाव - जुनिअर लेव्हल - ०६ जागा, मिडल लेव्हल - ०६ जागा. शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, CA / MBA / BE / B.Tech . फीस - एस.सी, एस.टी - ५० रु व ओपन, ओबीसी - ५०० रु.