अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 20/07/2017
एकूण जागा : 19
पदाचे नाव :
1) संचालक - 01
2) रजिस्ट्रार - 01
3) उपसंचालक ( विधी ) - 01
4) लेख अधिकारी वर्ग - १ - 01
5) सहाय्यक संचालक ( नियोजन ) - 04
6) सहाय्यक संचालक ( भूजल ) - 01
7) अध्यक्षांचे खाजगी सचिव - 01
8) स्वीय सहायक - 01
9) कक्ष अधिकारी - 01
10) प्रशासकीय अधिकारी - 01
11) लघुलेखक ( निवडश्रेणी मराठी / इंग्रजी ) - 02
12) सहायक कक्ष अधिकारी - 01
13) लघुलेखक ( उच्चश्रेणी - मराठी / इंग्रजी ) - 01
14) लिपिक - टंकलेखक ( मराठी / इंग्रजी ) - 01
15) स्वागतकार - नि - दूरध्वनीचालक - 01
शैक्षणिक पात्रता :
1) संचालक - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
2) रजिस्ट्रार - पदवी
3) उपसंचालक ( विधी ) - विधी पदवी
4) लेख अधिकारी वर्ग - १ - पदवी किंवा वित्त किंवा व्यवस्थापन स्नातकोत्तर पदविका , पदवी
5) सहाय्यक संचालक ( नियोजन ) - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
6) सहाय्यक संचालक ( भूजल ) - भू-शास्त्र पदव्युत्तर पदवी
7) अध्यक्षांचे खाजगी सचिव - 10 वी किंवा समकक्ष
8) स्वीय सहायक - 10 वी किंवा समकक्ष
9) कक्ष अधिकारी - 10 वी किंवा समकक्ष
10) प्रशासकीय अधिकारी - 10 वी किंवा समकक्ष
11) लघुलेखक ( निवडश्रेणी मराठी / इंग्रजी ) - 10 वी किंवा समकक्ष
12) सहायक कक्ष अधिकारी - 10 वी किंवा समकक्ष
13) लघुलेखक ( उच्चश्रेणी - मराठी / इंग्रजी ) - 10 वी किंवा समकक्ष
14) लिपिक - टंकलेखक ( मराठी / इंग्रजी ) - IT पदवीधर
15) स्वागतकार - नि - दूरध्वनीचालक - 10 वी किंवा समकक्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. ९ वा मजला, वर्ल्ड ट्रेंड सेंटर, सेंटर - १, कफ परेड, मुंबई - 400005