अंतिम दिनांक : 26 जून 2019
एकूण जागा : 25
पदाचे नाव : नर्सिंग सिस्टर ट्रेनी
UR | SC | ST | OBC |
15 | 2 | 2 | 6 |
शैक्षणिक पात्रता :
1) 10 वी उत्तीर्ण
2) महाराष्ट्र नर्स आणि ‘मिडवाइफ’ आणि हेल्थ विजिटर्स कौन्सिलसह पात्र नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणी.
3) पात्रता प्राप्त केल्यानंतर नर्सिंगचा एक वर्षाचा अनुभव.
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षे.
फी : नाही.
नोकरी ठिकाण : मुंबई