अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 12/11/2018
एकूण जागा : 28
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी खेळाडू
शैक्षणिक पात्रता : (A) आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व. आणि किंवा (B) राष्ट्रीय स्तर सामन्यांमध्ये राष्ट्राचे प्रतिनिधित्व. आणि किंवा (C) युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने आयोजित ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी टूर्नामेंटमध्ये कुठल्याही विद्यापीठाचे प्रतिनिधित्व. (D) आंतर जिल्हा स्तर स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व (E) (i) क्रिकेटमध्ये ‘अ’ विभागात प्रतिनिधित्व (ii) हॉकी आणि किंवा फुटबॉलमध्ये सुपर/ ईलाइट विभागात प्रतिनिधित्व.
फी : 100 रु
वयोमर्यादा : 25/10/2018 रोजी 18 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई