मुंबई पोर्ट ट्रस्ट पदवीधर, तंत्रज्ञ व अप्रेन्टिस पदांची भरती २०१६-१७
मुंबई पोर्ट ट्रस्ट पदवीधर, तंत्रज्ञ व अप्रेन्टिस पदांची भरती २०१६-१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २०/०१/२०१७. एकूण जागा - २५९. पदाचे नाव - Graduate in Mechanical Engineering - ०२ जागा, Graduate in Electrical Engineering - ०३ जागा, Diploma in Mechanical Engineering - ०३ जागा, Diploma in Electrical Engineering - ०३ जागा, Programming and System Administration Assistant (PASAA) - २४८ जागा. शैक्षणिक पात्रता - इंजिनीरिंग, डिप्लोमा इन इंजिनीरिंग, दहावी, ITI . वय - ०१/०३/२०१७ रोजी १४ ते २१ वर्षे व एस.सी, एस.टी उमेदवारांना ०५ वर्षाची सूट. सविस्तर माहितीसाठी pdf पहा.