मुंबई पोर्ट ट्रस्ट इस्टेट मॅनेजर पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १३/०२/२०१७. एकूण जागा - ४२. पदाचे नाव - इस्टेट मॅनेजर. शैक्षणिक पात्रता - पोस्ट ग्रॅज्युएट पदवी / आर्किटेक्चर / नगर आणि देश नियोजन मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था अथवा सर्व्हेअर संस्थेत (भारत) कॉर्पोरेट सदस्यत्व डिप्लोमा किंवा पदवी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - General Administration Department, port house. 2nd floor. S.V.Marg, Ballard Estate. Mumbai - 400001