मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड मॅनेजर पदाची भरती २०१७
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड मॅनेजर पदाची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २६/०२/२०१७. एकूण जागा - ०३. पदाचे नाव - General Manager - ०१ जागा, Deputy General Manager - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी, इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंग.