अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 25/05/2017
एकूण जागा : 09
पदाचे नाव :
1) उपसरव्यवस्थापक - 03
2) सहाय्यक सरव्यवस्थापक - 03
3) व्यवस्थापक- 03
शैक्षणिक पात्रता :
1) उपसरव्यवस्थापक - पदवी, 15 वर्षाचा अनुभव
2) सहाय्यक सरव्यवस्थापक - पदवी, 10 वर्षाचा अनुभव
3) व्यवस्थापक - पदवी, 07 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : 10/05/2017 रोजी
1) उपसरव्यवस्थापक - 50 ते 55 वर्षे
2) सहाय्यक सरव्यवस्थापक - 50 ते 55 वर्षे
3) व्यवस्थापक- 45 ते 50 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा सहकारी बँक मर्यादित, मुंबई बँक भवन, 207 डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - 400001
अर्ज मराठी किंवा इंग्रजी भाषेत भरून स्वतः किंवा रजिस्टर पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवणे.