एकूण जागा : 47
पदाचे नाव :
1) वरिष्ठ सहायक - 35 जागा
2) तंत्रज्ञ / सहायक - 12 जागा
शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ सहायक - सैनिकी सेवेतून / विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त
2) तंत्रज्ञ / सहायक - सैनिकी सेवेतून / विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त
वयोमर्यादा :
1) सैनिकी सेवेतून निवृत्त असल्यास - 45 वर्षे
2) विद्यापीठ सेवेतून निवृत्त असल्यास - 60 वर्षे
मुलाखत ठिकाण : महाराष्ष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक
मुलाखत दिनांक :
वरिष्ठ सहायक - 19/07/2017
तंत्रज्ञ / सहायक - 20/07/2017