अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३१/०३/२०१७.
एकूण जागा - ५०.
पदाचे नाव -
डीन / प्राचार्य ( DEAN/ PRINCIPAL )- ०१ जागा,
प्राध्यापक ( Professor ) - ११ जागा,
रीडर ( Reader ) - ०९ जागा,
व्याख्याता ( Lecture ) - २० जागा,
शिक्षक ( Tutor ) - ०९ जागा.
शैक्षणिक पात्रता - Recognised post graduate medical qualification , M.B.B.S. qualification or M. Sc. ( Medical Anatomy ) .
अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Hon. Secretary K. J. Somaiya Medical College, Mumbai –400 022 .