महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पुणे येथे विविध पदांची भरती
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत सिंहगड डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे विविध पदांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २३/०२/२०१७. एकूण जागा - ७९. पदाचे नाव - Professor - ०९ जागा, Reader - २४ जागा, Lecturer - ३७ जागा, Tutor - ०९ जागा. शैक्षणिक पात्रता - BDS, MDS, MBBS , पदानुसार. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Principal,
at
Sinhgad Technical Education Society, Sinhgad Dental College &
Hospital, S.No. 44/1, Vadgaon (BK), Off. Sinhgad Road, Pune
–
41
1 041
. अधिक सविस्तर माहितीसाठी PDF पहा.