महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांची भरती २०१७
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत SBMT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर येथे विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०१/०३/२०१७. एकूण जागा - 142. पदाचे नाव - DEAN / PRINCIPAL - ०१ जागा, Professor - २१ जागा, Reader - ३४ जागा, Lecturer - ५५ जागा, ३१ जागा. शैक्षणिक पात्रता - R
ecognized Post graduate degree in the
concerned
subject
, MBBS, M.Sc. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Secretary
,
SMBT Institute of Medical Sciences
And Research Centre,Nandi-
Hills, Dhamangaon,
Tal. Igatpuri, Dist. Nashik . 422 403. अधिक सविस्तर माहितीसाठी PDF पहा.