अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 01/07/2019 वेळ 05:30 pm वाजेपर्यंत
एकूण जागा : 67
पदाचे नाव :
1) संशोधन सहाय्यक - 03
2) ग्रामसाथी - 60
3) क्षेत्र समन्वयक - 04
शैक्षणिक पात्रता :
1) संशोधन सहाय्यक - समाजशास्त्र पदवी
2) ग्रामसाथी - 12 वी उत्तीर्ण
3) क्षेत्र समन्वयक - पदवी
फी : 200 रु
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head, Mumbai School of Economics and Public Policy, University of Mumbai, Ranade Bhavan, 3rd Floor, Vidyanagari Campus, Kalina, Mumbai 400-098
नोकरी ठिकाण : मुंबई