महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एकूण १३७६४ जागांची महाभरती ( मुदतवाढ )
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एकूण १३७६४ जागांची महाभरती अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी १२/०१/२०१७ ते ११/०२/२०१७. एकूण जागा - १३७६४. पदाचे नाव - चालक तथा वाहक ( कनिष्ठ ) - ७९२९ जागा, लिपिक-टंकलेखक ( कनिष्ठ ) - २५४८ जागा, सहाय्यक ( कनिष्ठ ) - ३२९३ जागा. शैक्षणिक अर्हता - १० वी उत्तीर्ण, पदवी, पदानुसार. शुल्क - खुला प्रवर्ग - ५०० रु व मागास प्रवर्ग - २५० रु. अधिक माहितीसाठी pdf पहा.