महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पर्यवेक्षक पदाच्या एकूण ४८३ जागांची भरती ( मुदतवाढ )
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पर्यवेक्षक पदाच्या एकूण ४८३ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ११/०२/२०१७. एकूण जागा - ४८३. पदाचे नाव - पर्यवेक्षक. शैक्षणिक पात्रता - पदवी, अभियांत्रिकी पदविका. वय - ०३/०२/२०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे.