अधिकारी वर्गाच्या पदांची जाहिरात
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/03/2019
एकूण जागा : 65
पदाचे नाव :
1) यंत्र अभियंता - 11
2) विभागीय वाहतूक अधिकारी / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक) - 08
3) उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)(यांत्रिक) - 02
4) लेखा अधिकारी / लेखा परीक्षण अधिकारी - 02
5) भांडार अधिकारी - 02
6) विभागीय वाहतूक अधीक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतूक ) - 12
7) सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (यांत्रिक) - 09
08) सहाय्यक/विभागीय लेखा अधिकारी - 02
09) विभागीय सांख्यिकी अधिकारी - 07
ऑनलाईन अर्ज 21 फेब्रुवारी 2019 पासून सुरुवात
शैक्षणिक पात्रता :
1) यंत्र अभियंता - अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा एमबीए
2) विभागीय वाहतूक अधिकारी / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक) - कोणत्याही शाखेची पदवी
3) उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ)(यांत्रिक) - अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/मेकानिकल या शाखेची पदवी किंवा पदव्यत्तर पदवी
4) लेखा अधिकारी / लेखा परीक्षण अधिकारी - वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्यत्तर पदवी
5) भांडार अधिकारी - अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/मेकानिकल या शाखेची पदवी किंवा पदव्यत्तर पदवी
6) विभागीय वाहतूक अधीक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतूक ) - कोणत्याही शाखेची पदवी / पदव्यत्तर पदवी
7) सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (यांत्रिक) - अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/मेकानिकल या शाखेची पदवी किंवा पदव्यत्तर पदवी
08) सहाय्यक/विभागीय लेखा अधिकारी - वाणिज्य शाखेची पदवी
09) विभागीय सांख्यिकी अधिकारी - विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (Statistics )
फी : खुला प्रवर्ग - 1000 रु आणि मागासवर्गीय - 500 रु
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र