अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 27/08/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/09/2018 वेळ : रात्री 11:59 पर्यंत
एकूण जागा : 08
पदाचे नाव : विभाग नियंत्रक
शैक्षणिक पात्रता : पदवी / उद्योग व्याव्स्तापन, वाहतूक व्यवस्थापन, कामगार किंवा कर्मचारी वर्ग व्यवस्थापन यामधील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका
फी : खुला प्रवर्ग - 1000 रु आणि मागास प्रवर्ग - 500 रु
वयोमर्यादा : 19/09/2018 रोजी खुला प्रवार्ग - 18 ते 38 वर्षे & मागास प्रवर्ग - 18 ते 43 वर्षे