अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 17/01/2018
एकूण जागा : महामंडळातील सर्व विभागात
पदाचे नाव : समुपदेशक
शैक्षणिक पात्रता : M.S.W / M.A ( Psychology), Advance diploma in psychology
मानधन : 4000 रुपये प्रति महिना
अर्ज कसा करावा : फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतः चा फोटो चिटकवने
अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे : शाळा सोडल्या बाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, विभागीय कार्यालय, रा.प.महामंडळ
विभागीय कार्यालये : मुंबई विभाग, ठाणे विभाग, पालघर विभाग, रायगड विभाग, रत्नागिरी विभाग, सिंधुदुर्ग विभाग, नागपूर विभाग, भंडारा विभाग, चंद्रपूर विभाग, वर्धा विभाग, अमरावती विभाग, यवतमाळ विभाग, अकोला विभाग, बुलढाणा विभाग, औरंगाबाद विभाग, बीड विभाग, परभणी विभाग, नांदेड विभाग, उस्मानाबाद विभाग, लातूर विभाग, जालना विभाग, नाशिक विभाग, जळगाव विभाग, धुळे विभाग, अहमदनगर विभाग, पुणे विभाग, सातारा विभाग, सांगली विभाग, कोल्हापूर विभाग, सोलापूर विभाग, गडचिरोली विभाग