अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक : 27/09/2018 दुपारी 12:00 पासून
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : 11/10/2018 सांयकाळी 05:30 पर्यंत
एकूण जागा : 107
पदाचे नाव :
1) प्रभाग समन्वयक - 58
2) लेखापाल - 01
3) प्रशासन सहाय्यक - 01
4) प्रशासन व लेखा सहाय्यक - 15
5) डेटा एन्ट्री ऑपरेटर - 16
6) शिपाई - 16