jalgaon recruitment
अंतिम दिनांक - 11-09-2019
शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - 13-09-2019
एकुण पदे - 108
पदाचे नाव
लेखापाल (जिल्हा अभियान )- 01
शैक्षणिक पात्रता - 1) वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण 2) टॅलीची परिक्षा उत्तीर्ण 3) संगणक ज्ञान
अनुभव - तीन वर्ष
प्रशासन सहाय्यक (जिल्हा अभियान ) - 01
शैक्षणिक पात्रता - 1) पदवी 2) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनीट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनीट 3) संगणक ज्ञान
अनुभव - तीन वर्ष
डाटा एंट्री ऑपरेटर (जिल्हा अभियान ) - 01
शैक्षणिक पात्रता - 1) बारावी 2) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनीट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनीट 3) संगणक ज्ञान
अनुभव - तीन वर्ष
शिपाई (जिल्हा अभियान ) - 01
शैक्षणिक पात्रता - 1) दहावी उत्तीर्ण
अनुभव - तीन वर्ष
प्रशासन व लेखा सहाय्यक - 15
शैक्षणिक पात्रता - 1) पदवी 2) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनीट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनीट 3) संगणक ज्ञान
अनुभव - तीन वर्ष
डाटा एंट्री ऑपरेटर (तालुका अभियान कक्षातील पदे) - 15
शैक्षणिक पात्रता - 1) बारावी 2) टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनीट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनीट 3) संगणक ज्ञान
अनुभव - तीन वर्ष
शिपाई (तालुका अभियान कक्षातील पदे - 15
शैक्षणिक पात्रता - 1) दहावी उत्तीर्ण
अनुभव - तीन वर्ष
प्रभाग समन्वक ( जिल्हा परिषद प्रभागाकरिता तालुका कक्षातील पदे) - 59
शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी
अनुभव - तीन वर्ष
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय - 43 , दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/शासकीय कर्मचारी/1994 निवडणूक कर्मचारी/अपंग माजी सैनिक/अंशकालीन कर्मचारी - 45 , उच्च गुणवत्ताधारक खेळाडू - 46 )
नोकरी ठिकाण - जळगाव जिल्हा
शुल्क - खुला प्रवर्ग - रु. 374/-, मागास प्रवर्ग - रु. 274/-