msrdc recruitment 2019
Maharashtra State Road Development Corporation Limited, Maharashtra, msrdc apply job, msrdc jobs, msrdc notifications, msrdc recruitment 2019, msrdc recruitment, msrdc career, msrdc civil engineer recruitment,
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारिख - 15-10-2019 ते 4-11-2019
एकुण पदे - 35
पदांची नावे -
1) सहयोगी नियोजनकार - 03
2) सहाय्यक नियोजनकार - 9
3) नियोजन सहाय्यक (ग्रेड - I, ग्रुप - B ) - 14
4) कनिष्ठ आरेखक - 9
याबाबतची सविस्त जाहिरात, पात्रताविषयक निकष व विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना महामंडळाच्या वर नमुद संकेतस्थ्ळावर दि. 15 -10-2019 रोजी पासून उपलब्ध करुन देण्यात येईल.