अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/03/2019
एकूण जागा : 04
पदाचे नाव :
1) सहायक प्लॅनर - 01
2) सर्वेक्षक - 01
3) कनिष्ठ ड्राफ्टस्मन - 02
शैक्षणिक पात्रता :
1) सहायक प्लॅनर - अभियांत्रिकी पदवी
2) सर्वेक्षक - 10 वी पास, ITI आणि MS-CIT
3) कनिष्ठ ड्राफ्टस्मन - 10 वी पास, ITI आणि MS-CIT
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागासवर्गीय - 324 रु
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र राज्य