अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 15/07/2017
एकूण जागा : 12
पदाचे नाव :
1) मुख्य महाव्यवस्थापक - 02
2) महाव्यवस्थापक - 02
3) उप महाव्यवस्थापक - 08
शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य महाव्यवस्थापक - B.E ( Civil )
2) महाव्यवस्थापक - B.E ( Civil )
3) उप महाव्यवस्थापक - B.E ( Civil )
वयोमर्यादा : 01/06/2017 रोजी 62 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : General Manager ( Administration ) M.S.R.D.C (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot, Near Lilavati Hospital, Bandra ( W ), Mumbai - 400050