अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 30/01/2019
एकूण जागा : 10
पदाचे नाव :
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर - 04
2) डेप्युटी इंजिनिअर - 04
3) ज्युनिअर इंजिनिअर - 02
शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर - B.Tech/ B.E. (सिव्हिल)
2) डेप्युटी इंजिनिअर - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 07 वर्षे अनुभव /सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 15 वर्षे अनुभव
3) ज्युनिअर इंजिनिअर - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 01 वर्ष अनुभव /सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव
फी : फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Ltd., Plot No. 89-89A, Near Police Officers’ Mess, Sir Pochkhanwala Road, Worli, Mumbai-400030