अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/12/2018
जाहिरात क्रमांक : 08/2018
एकूण जागा : 05
पदाचे नाव :
1) वरिष्ठ कार्यकारी सहायक - 01
2) कार्यकारी सहाय्यक - 04
शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ कार्यकारी सहायक - अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये स्नातक पदवी
2) कार्यकारी सहाय्यक - अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये स्नातक पदवी
फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासप्रवर्ग - 250 रु
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The General Manager (HR-Planning), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd., Prakashgad, 4th Floor, Plot No.G-9, Prof.Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai- 400 051