दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. तज्ज्ञ अधिकारी भरती
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. या राज्य सहकारी बँकेत तज्ज्ञ अधिकारी भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया IBPS द्वारे करण्यात येणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ११/०१/२०१७. एकूण पदे - ३०. पदाचे नाव - मॅनेजर, जॉईंट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर ग्रेड-२, जुनिअर ऑफिसर. शैक्षणिक पात्रता - M.Com / M.Sc / MA
/ MBA / CA / B.E. – IT / M.Sc. (Agri.) /LLB / LLM / पदवी. फीस - ओपन - ६०० रु व एस.सी, एस.टी, ओबीसी - ३०० रु.