MPSC Recruitment
mpsc website, mpsc site, mpsc online, mpsc advertisement, mpsc exam date, mpsc online form, mpsc jobs, mpsc 2020, mpsc law officer recruitment, mpsc recruitment, Maharashtra Public Service Commission, Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Pre Examination-2020 ,
जाहिरात क्रमांक : 01/2020
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 03/01/2020
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/01/2020
परीक्षेचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2020
एकूण जागा : 74
पदाचे नाव :
1) नवीन विधी पदवीधर
2) वकील, अँर्टनी, अधिवक्ता
3) सेवा कर्मचारी
शैक्षणिक पात्रता : विधी शाखेतील पदवी
फी : अमागास - 374 रु आणि मागास 274 रु
परीक्षेचे टप्पे :
1) पूर्व परीक्षा - 100 गुण
2) मुख्य परीक्षा - 200 गुण
3) मुलाखत - 50 गुण
पूर्व परीक्षा दिनांक : 01/03/2020
पूर्व परीक्षा ठिकाण : औरंगाबाद, मुंबई, नागपूर