अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/08/2017
एकूण जागा : 33
पदाचे नाव :
1) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी - 15
2) विभाग प्रमुख ( रसायन अभियांत्रिकी ) - 03
3) विभाग प्रमुख ( उपकरणीकरण ) - 02
4) विभाग प्रमुख ( ट्रॅव्हल्स अँड टुरिझम ) - 03
5) विभाग प्रमुख ( उपयोजित यंत्रशास्त्र ) -10
शैक्षणिक पात्रता :
1) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी - नेव्ही मध्ये मेजर किंवा त्यापेक्षा वरचे पद किंवा आर्मी मध्ये सेवा केलेले.
2) विभाग प्रमुख ( रसायन अभियांत्रिकी ) -
3) विभाग प्रमुख ( उपकरणीकरण ) -
4) विभाग प्रमुख ( ट्रॅव्हल्स अँड टुरिझम ) -
5) विभाग प्रमुख ( उपयोजित यंत्रशास्त्र ) - B.E / M/Tech
वयोमर्यादा : 01/11/2017 रोजी
1) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी - 55 वर्षे,
2) विभाग प्रमुख - 50 वर्षे व मागासवर्गीय - 55 वर्षे
शुल्क : खुला प्रवर्ग - 524 रु व मागासवर्गीय - 324 रु