अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08/03/2018
एकूण जागा : 05
पदाचे नाव :
1) उपसंचालक - 02
2) पोलीस उपाधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (मोटार परिवहन ) - 03
शैक्षणिक पात्रता :
1) उपसंचालक - पदव्युत्तर पदवी
2) पोलीस उपाधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (मोटार परिवहन ) - पदवी / इंजिनीरिंग डिप्लोमा
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागास प्रवर्ग - 324 रु